Ferfar #6643 · वडोद चाथा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : वडोदचाथा वि.का.सेवा सह.सो.लि.ता.सिल्लोड
लिहून घेणार : संतोष सांडू चाथे
यांनी संतोष साडु यानी हि विकासो तारण ररु24.000/- - 4134, संतोष सांडु यानी विकासेा तारण ररु 24.000/- - 4134
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.