सातबारा Watch

← वडोद चाथा

Ferfar #6644 · वडोद चाथा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वडोदचाथा वि.का.सेवा सह.सो.लि.ता.सिल्लोड लिहून घेणार : भिवसन किसन मापारे यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : भिवसन किसन यानी विकासो तारण ररु 7.500/- 2925,फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.