सातबारा Watch

← वडोद चाथा

Ferfar #6648 · वडोद चाथा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
360, 457
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : वडोदचाथा विविध कार्याकारी सोसायटी शाखा लिहुन घेणार : रंगराव शेनफडू चाथे यांनी सर्व्हे क्रमांक 360 वर फेरफार क्रमांक 4107 ने घेतलेला बोजा रंगराव शेनफड यानी विकासो तारण ररु 30.000/- तारण सर्व्हे क्रमांक 457 वर फेरफार क्रमांक 4107 ने घेतलेला बोजा रंगराव शेनफड चा हि वि का सो तारण ररु 30,000/- सर्व्हे क्रमांक 457 वर फेरफार क्रमांक 1560 ने घेतलेला बोजा रंगराव हिस्सा सो.तारण. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.