सातबारा Watch

← वडोद चाथा

Ferfar #6650 · वडोद चाथा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
435
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सह.पत संस्था मर्यादित औरंगाबाद शाखा भराडी लिहून घेणार : पुंडलिक त्रिंबक चाथे यांनी सर्व्हे क्रमांक : 435 तपशिल : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था औरंगाबाद शाखा भराडी कडे जमीन तारण रक्कम रु 175000/- पुंडलिक त्रिंबक चाथे यांची - 5777,फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.