सातबारा Watch

← वांगी खु.

Ferfar #5655 · वांगी खु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा सिल्लोड लिहुन देणार : रामदास ठकुबा मुरकुटे रा. वांगी खु. गट नंबर/ सर्वे नंबर 93 यांनी दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास ठकुबा मुरकुटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा सिल्लोड यांचेकडील पत्र क्रमांक AU11/AGRI/TL/2026-2027/48 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.