सातबारा Watch

← वांगी खु.

Ferfar #5656 · वांगी खु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : युनियन बँक शाखा भराडी लिहून घेणार : कृष्णा उखर्डु सैवर यांनी सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : कृष्णा उखर्डू चा हिस्सा युनियन बँक ऑफ इंडिया शा भराडी कडे र रु ५०००० मध्ये तारण - 4533 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 41820/BHRD/NOC/2026 दिनांक 27/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.