Ferfar #5659 · वांगी खु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा सिल्लोड
लिहुन देणार : ञिबंक शंकर बावस्कर रा. वांगी खु. गट नंबर/ सर्वे नंबर 16, 19, 28 यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ञिबंक शंकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापकबँक ऑफ महाराष्ट्र , शाखा सिल्लोड यांचेकडील पत्र क्रमांक AU-11/AFRI/616789/LLMS/2026-2027 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.