सातबारा Watch

← वांगी खु.

Ferfar #5663 · वांगी खु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
71/2
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 इतर हक्की नोंद :- रामदास हनुमंता जंजाळ यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे वांगी खुर्द शिवारातिल गट क्रमांक 71/2 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.