Ferfar #5664 · वांगी खु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड, ता.छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : यादव लक्ष्मण सोनवणे , पल्लवी गणेश सोनवणे, रा. वांगी खु. गट नंबर 81, 82 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.5 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यादव लक्ष्मण सोनवणे , पल्लवी गणेश सोनवणे, यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AU-11/AGR/663707/LLMS/2026-2027 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.