Ferfar #5676 · वांगी खु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- रविंद्र शेषराव साळवे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : वडोदचाथा वि.का.सेवा सह.सो.लि.ता.सिल्लोड
लिहून घेणार : राजाराम रामा साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : विकासो कडे राजाराम रामा चा हिस्सा र.रु. 8,000/- 4253,फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.