सातबारा Watch

← मोंढा बु.

Ferfar #7037 · मोंढा बु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-21
Objection until
2026-08-05
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
उषा गुमानिराम गुप्ता
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/07/2026 लिहुन देणार:- दगडाबाई कडूबा जाधव .(खाता क्रमांक 92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 60, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणार :-जयाबाई उर्फ गयाबाई त्रिंबक काकडे,सुमनबाई गोरखनाथ काकडे,प्रयागबाई रामकिसन सोनवणे,अंतिकाबाई कृष्णा फरकाडे लिहुन घेणार : गणेश गोविंदा बगळे (खाता क्रमांक :-3593)गट/सर्व्हे क्रमांक 60 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3013 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.