सातबारा Watch

← मोंढा बु.

Ferfar #7110 · मोंढा बु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
उषा गुमानिराम गुप्ता
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 भिकन कौतिक पंडित व गजानन कौतिक पंडित यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मोंढा बु शिवारातील गट नं.242 क्षेत्र 1.4200 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.