Ferfar #7119 · मोंढा बु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- उषा गुमानिराम गुप्ता
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड,
लिहुन देणार : काकासाहेब काशीनाथ महाकाळ गट नंबर/ सर्वे नंबर 148 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 176000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काकासाहेब काशीनाथ महाकाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 176000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.