Ferfar #3302 · वांगी बु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भराडी
लिहुन घेणार : कडूबा संपत काकडे
यांनी सर्व्हे क्रमांक 235 वर फेरफार क्रमांक 129 ने घेतलेला बोजा युनीयन बॅक शा भराडी मध्ये 2,900/- वर तारण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.