सातबारा Watch

← वांगी बु.

Ferfar #3303 · वांगी बु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
सुरज दिलीप लांडकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भराडी लिहून घेणार : द्वारकाबाई नारायण साळवे यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : दरकाबाईने यु. बॅ. शा. भराडी मध्ये 1,00,000/- रु ता. - 1430 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.