सातबारा Watch

← कुतुबपुर

Ferfar #745 · कुतुबपुर

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
पोपट नामदेव तायडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या भराडी लिहून घेणार : शिवलाल प्रेमचंद अग्रवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या भराडी यांचेकडील शिवलाल प्रेमचंद अग्रवाल यांच्याकडे रक्कम रु 150000 रु बोजा - 639 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.