Ferfar #2234 · मोंढा खु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सिल्लोड
लिहुन देणार : विष्णु नाटुबा पंडीत रा. मोंढा खु. यांनी रक्कम रुपये १६६३३० /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 40/4, 40/5, वर बोजा दाखल करणेबाबत श्री.विष्णु नाटुबा पंडीत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 33176 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १६६३३० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.