सातबारा Watch

← पळशी

Ferfar #10677 · पळशी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
545
Talathi
मधुकर आसाराम थोरात
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सागरअर्थ ग्रामीण निधी लि लिहून घेणार : प्रयागबाई काशिनाथ काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 545 तपशिल : दिनांक 28/04/2023 रोजी सागरअर्थ ग्रामीण निधी लि चा प्रयागबाई काशिनाथ काकडे यांच्या नावे र.रु.165000/- कर्ज. - 9793 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.