सातबारा Watch

← पळशी

Ferfar #10682 · पळशी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
मधुकर आसाराम थोरात
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री गणेश अर्बन को-ऑप सो ली सिल्लोड लिहून घेणार : मिर्झा किसमत उल्लाबेग अब्दूल बेग यांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : दिनांक 13/04/2017 रोजी श्री. गणेश अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म. सिल्लोड चा मिर्झा किसमत उल्लाबेग अब्दूल बेग यांच्या नावे र.रु.75000/- कर्ज. - 8277 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.