Ferfar #2240 · चांदापुर
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- मोहन पंडित राठोड
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
विहीर खरेदी नोंद
लिहुन देणार:-
अरुण बाबूसिंग राजपूत यांची मौजे चांदापूर गट क्रमांक 105 मध्ये जमीन असून सदर जमिनीत त्यांची फेर क्र. १७६७ नुसार एक स्वतंत्र विहीर आहे सदर विहिरी मधील पूर्ण हिस्सा हे त्यांनी खालील प्रमाणे कायम खरेदीने दिली आहे
लिहुन घेणार :
सुमन दादाराव घोडके मौजे चांदापूर गट क्रमांक 105 यांना दुय्यम निबंधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे कडील खरेदी दस्त क्र 5010 दिनांक 04/08/2026 प्रमाणे खरेदी दिली. सदर विहिरी मधील संपूर्ण हिस्सा खरेदी घेणार यांचा राहील. करिता नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर