सातबारा Watch

← चांदापुर

Ferfar #2242 · चांदापुर

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
मोहन पंडित राठोड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार पंढरीनाथ माणिकराव घोडके यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे चांदापूर शिवारातील ग.न. 15 मध्ये क्षेत्र 02.59 हे.आर.चौ.मी शेतजमीन असून या जमिनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज, व स्थानीक चौकशी पंचनामा यावरुन विहीर नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.