सातबारा Watch

← चांदापुर

Ferfar #2244 · चांदापुर

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
मोहन पंडित राठोड
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सिद्धेश्वर अर्बन का ऑप बँक मर्यादित सिल्लोड गहाणखत लिहुन देणार : अल्काबाई कैलास फरकाडे रा. चांदापुर यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6593-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्काबाई कैलास फरकाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.