Ferfar #7035 · पालोद
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ली बुलढाणा शाखा सिल्लोड तर्फे गजानन सुभाषराव झाल्टे
गहाणखत लिहुन देणार : शितल प्रमोद दुसाने रा. पालोद यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136, 153 क्षेत्र 0.0506 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल प्रमोद दुसाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.