सातबारा Watch

← अन्वी

Ferfar #4879 · अन्वी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
अंकुश रामराव साबळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : मा राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे अब्दुल वहीद अब्दुल खालेक प्रमुख लिपीक अधिन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता सिल्लोड - गहाणखत लिहुन देणार : शेख रऊफ शेख हाजी मुसा बागवान रा. अन्वी यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6288-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3029700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख रऊफ शेख हाजी मुसा बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3029700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.