सातबारा Watch

← अन्वी

Ferfar #4882 · अन्वी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
अंकुश रामराव साबळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ शाखा अन्वी लिहून घेणार : पांडुरंग काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : पांडुरंग भागवान याचा हि भा स्टे बॅ शा अन्वी कडे ररु 10.000/- तारण - 2451 सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : शा अनवी बोजा 53000 पांडुरग भगवान - 3274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.