सातबारा Watch

← अन्वी

Ferfar #4889 · अन्वी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
अंकुश रामराव साबळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : जनता सहकारी नागरी पत.मर्या.सिल्लोड, सिल्लोड लिहुन देणार : रमेश भावराव पार्वे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश भावराव पार्वे , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.