Ferfar #9098 · रहिमाबाद
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- अक्षय गणेशराव घाटेकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : तुळसाबाई तुकाराम बनगाळे
यांनी गट नं 242 तपशील : १३३०००/तुळसाबाई तुकाराम यांचे - 6986
फेरफार क्रमांक 6986 ने घेतलेला बोजा कमी करणेसाठी बँकेकडील पत्र दिलेवरून त्यांचा 7/12 वर बोजा कमी करण्यात आला. तसेच काशिनाथ भिका खराते यांनी शाखा अन्वी यांचे कडून घेतलेले ९७ ००० कर्ज कायम ठेवण्यात आले. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.