सातबारा Watch

← रहिमाबाद

Ferfar #9102 · रहिमाबाद

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
अक्षय गणेशराव घाटेकर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था औ.बाद , सिल्लोड लिहून देणार : कैलास कडूबा चिचपूरे रा. रहिमाबाद यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था औ.बाद यांचेकडील पत्र क्रमांक 194/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.