सातबारा Watch

← रहिमाबाद

Ferfar #9106 · रहिमाबाद

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
141, 292, 295
Talathi
अक्षय गणेशराव घाटेकर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बॅक लि शाखा सिल्लोड गहाणखत लिहुन देणार : सुभाष पंढरीनाथ नवल रा. रहिमाबाद यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6646-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141, 292, 295 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष पंढरीनाथ नवल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.