सातबारा Watch

← आसाडी

Ferfar #4338 · आसाडी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
342
Talathi
अक्षय गणेशराव घाटेकर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा अन्वी गहाणखत लिहुन देणार : अंजनाबाई दगडु जाधव रा. आसाडी यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6292-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 354000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342 क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजनाबाई दगडु जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 354000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.