Ferfar #4350 · आसाडी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- अक्षय गणेशराव घाटेकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था औ.बाद, सिल्लोड
लिहून देणार : एकनाथ नामदेव सिरसाठ रा. आसाडी यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था औ.बाद यांचेकडील पत्र क्रमांक 198/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.