सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #6209 · डोंगरगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
विलास दामोधर कापसे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : डोंगरगाव वि.का.सेवा सह.सो.लि. डोंगरगाव लिहून घेणार : शपीकखॉ महमदखॉ पठाण, इरफानखॉ महमदखॉ पठाण रक्कम रुपये 10000/- प्रत्यकी कर्ज घेऊन गट नं 75 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोंगरगाव वि.का.सेवा सह.सो.लि. डोंगरगाव पत्र दिनांक; 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000/- प्रत्येकी चा बोजा नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.