सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #6217 · डोंगरगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
विलास दामोधर कापसे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सिद्धेश्वर अर्बन को ऑप बँक मर्यदित सिल्लोड गहाणखत लिहुन देणार : अ.अजीज मलंगखा पठाण रा. डोंगरगाव यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6404-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अ.अजीज मलंगखा पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.