Ferfar #6226 · डोंगरगाव
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- विलास दामोधर कापसे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : हिरामन नंदलाल सपकाळ
लिहुन देणार : डोंगरगाव वि. का.सेवा सह. सो.लि. ता सिल्लोड यांचे पत्र दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये फेर क्र. 3000 ने घेतलेले 3000 रु व फेर क्र. 3631 ने घेतलेले 3000 रु कर्ज पूर्ण व्याजासह भरले असून गट नंबर 247 वरील बोजा नोंद कमी करण्यात आला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर