सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #6228 · डोंगरगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
244, 276, 277
Talathi
विलास दामोधर कापसे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहुन घेणार : अशोक जगन्नाथ शेवाळे लिहुन देणार : विविध कार्याकारी सोसायटी शाखा डोंगरगाव ता सिल्लोड यांचे पत्र दिनांक 16/10/2026 प्रमाणे फेर क्र 4098 व 4174 ने घेतलेले रक्कम रुपये 50000 रु कर्ज पूर्ण व्याजासह भरले असून गट नंबर 244, 277 व 276 वरील बोजा नोंद कमी करण्यात आला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर