सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #6229 · डोंगरगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
विलास दामोधर कापसे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर शाखा सिल्लोड तर्फे बँक अधिकारी सिताराम येडू किर्तीकर गहाणखत लिहुन देणार : पंडीत विश्वनाथ सिरसाठ रा. डोंगरगाव यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6693-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत विश्वनाथ सिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.