सातबारा Watch

← बोरगाव कासारी

Ferfar #2131 · बोरगाव कासारी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
राजु धोंडीराम बनसोडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,सिल्लोड लिहुन देणार : सुधाकर गबू यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 177071.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर गबू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४१७२-१३४२२ दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 177071.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.