सातबारा Watch

← अंधारी

Ferfar #8254 · अंधारी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1250, 200, 257, 310, 317, 320, 321, 322, 329, 330, 341, 365
Talathi
कालिंदी माधवराव पाटिल
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार:- उषा विजय तायडे ,ज्योती गजानन बडक ,लक्षिता विजय तायडे अपाक आई उषा विजय तायडे ,विमलबाई कडुबा तायडे ,विशिता विजय तायडे ,संजोग विजय तायडे ,अतिश विजय तायडे अपाक आई उषा विजय तायडे यांनी मौजे अंधारी शिवारातील गट नं 200, 257, 310, 317, 320, 321, 322, 329, 330, 341, 365 व 1250 मधील मालकी हक्कातील फेरफार क्रं 8230 ने असलेला हक्क त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 5143/2026 दिनांक 11/08/2026 दुय्यम निबंधक सिल्लोड नुसार हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- संभाजी कडुबा तायडे, समाधान कडुबा तायडे यांच्या हक्कात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिला आहे, करिता सदर नोंदणीकृत दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली.