सातबारा Watch

← गेवराई शमी

Ferfar #3279 · गेवराई शमी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
440
Talathi
विजय ग्यानदेव वानखेडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वि.का.सो शाखा सिल्लोड लिहून घेणार : सोमीनाथ मुरलीधर कापडे यांनी वि.का.सो शाखा सिल्लोड सोमीनाथ मुरलीधर कडे र रु १५,००० बोजा तारण - 1886 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.