सातबारा Watch

← निल्लोड

Ferfar #7443 · निल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
278, 279
Talathi
वाल्मिक पुंजाजी सुरडकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या निल्लोड लिहुन घेणार : ञिंबक शंकर यांनी सर्व्हे क्रमांक 278 वर फेरफार क्रमांक 5197 ने घेतलेला बोजा वि वि का सो सो तारण र र 13000/- ञिबंक शंकर सर्व्हे क्रमांक 278 वर फेरफार क्रमांक 5410 ने घेतलेला बोजा निल्लोड यांचा त्र्यंबक शंकर गोराडे र.रु.2,000 कडे. सर्व्हे क्रमांक 279 वर फेरफार क्रमांक 5410 ने घेतलेला बोजा निल्लोड यांचा त्र्यंबक शंकर गोराडे र.रु.2,000 कडे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.