सातबारा Watch

← बनकिन्होळा

Ferfar #1793 · बनकिन्होळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
119, 183, 82, 91
Talathi
जयंत राम घोडके
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 119, 183, 82, 91, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक805 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला दत्तात्रय अंबादास , अशोक अंबादास अ पा क आई कुशीवर्ताबाई भ्र आंबादास यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. दत्तू अंबादास यांच्या वयाचा पुरावा म्हणून मुख्याध्यापक न्यू हायस्कूल आळंद यांनी देलेले शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र दि.23/12/2024 याची छाया प्रत. अर्जदार यांचे नाव दत्तात्रय अंबादास फरकाडे ऊर्फ दत्तू अंबादास फरकाडे हे एकाच व्यक्तीचे नाव आहे हे ग्रुप ग्रामपंचायत बनकीन्होला यांचे कडील ग्रामसेवक यांचे सहीचे पत्र दि. 28/09/2026, आणि अशोक अंबादास फरकाडे यांच्या वयाचा पुरावा म्हणून मुख्याध्यापक गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खामगाव ता.फुलंब्री यांनी दिलेल्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची छायाप्रत 05/06/2009 नुसार नोंद घेण्यात आली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.