Ferfar #883 · वडाळी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वाटणीपत्राने लिहून देणार :-
1)दिपकराव वसंतराव देशमुख यांची मौजे वडाळी शिवारात गट / सर्वे क्र.8 मध्ये क्षेत्र 01 हे. 20 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे जमीन मुलास वाटून दिली आहे.व गट नं.9 मधील फेर नंबर 755 ने असलेली सामाईक विहीर वाटून घेणार यांना वाटून दिली आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार :-
1)शुभम दिपकराव देशमुख यांनी मौजे वडाळी शिवारातील गट / सर्वे क्र. 8 मध्ये क्षेत्र 01 हे. 20 आर व पोट खराब 00 हे.00 जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.व गट नं.9 मधील फेर नंबर 755 ने असलेली सामाईक विहीर वाटून घेतली आहे.
येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.80AB 278908) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर