सातबारा Watch

← राजनी

Ferfar #1139 · राजनी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
शंकर नारायण दागोडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 लिहुन देणार:- सय्यद अजिज सय्यद इस्माईल ,सय्यद लुकमान सय्यद इस्माईल - - -रा. राजनी(खाता क्रमांक1482) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शंकुतला हुकूमचंद जैन ,सुशील जवरीलाल ओस्तवाल - - -, (खाता क्रमांक :-1502)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5892 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1045000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.