सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #35009 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-04-22
Objection until
2025-05-14
Certified
—
Gat / Survey
300/2/ब
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/04/2025 फेरफाराचा दिनांक:- 22/04/2025 लिहुन देणार:- शारदाबाई भ्र.भानुदास काकडे ,सुलोचनाबाई भ्र.नारायण बडक प्लॉट नं 36 - - -रा. सिल्लोड(खाता क्रमांक48637) यांचे गट/सर्व्हे क्रमांक300/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : छायाबाई अंबर्सिंग जाधव प्लॉट नं.36, (खाता क्रमांक :-56869)गट/सर्व्हे क्रमांक 300/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3757 दिनांक 04/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 62000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.