सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #39453 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
अभिषेक विठ्ठल कोलते
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- कालेखा इस्माइल खा सुकेळे प्लॉट नं. 121रा. सिल्लोड(खाता क्रमांक53615) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनिस मुजम्मील शेख प्लॉट नं.121 , (खाता क्रमांक :-61270)गट/सर्व्हे क्रमांक 8/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4762 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.