सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #39507 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
10/1/अ
Talathi
अभिषेक विठ्ठल कोलते
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- संजय वसंतराव वाघ,राजू वसंत वाघ ,अंकुश वसंत वाघ यांच्या तर्फे मु आम म्हणून गोकुळचंद घेवरचंद बाफना ,तुफील अहेमद हन्नान देशमुख रा. सिल्लोड(खाता क्रमांक15574) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2321 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किशोरसिंग भिकचंद लकवाल प्लॉट नं.1 , (खाता क्रमांक :-61313)गट/सर्व्हे क्रमांक 10/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1770 दिनांक 05/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 16000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.