Ferfar #39534 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : अशोक भिमराव बावस्कर रा. सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6233-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3075000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/2 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भिमराव बावस्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3075000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.