Ferfar #39570 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/4
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : प्रगती अर्बन को-ऑप.क्रे.सो.लि.सिल्लोड, सिल्लोड
लिहुन देणार : शेख अजीज शेख ईब्राहीम प्लॉट नं 17 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख अजीज शेख ईब्राहीम प्लॉट नं 17 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 200/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.