Ferfar #39590 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : मा राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे अब्दुल वहीद अब्दुल खालेक प्रमुख लिपीक अधिन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता सिल्लोड -
गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर विठ्ठलराव सहारे रा. सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6288-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3029700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/1 क्षेत्र 1.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर विठ्ठलराव सहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3029700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.