Ferfar #39652 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
हिबानामा
शेख शफिक शेख बिस्मिल्ला कुरेशी रा. सिल्लोडता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देवून कळविले कि, त्यांनी मौजे सिल्लोड शिवारातील स.नं. ३६५ मधील प्लॉट नं.१४ खालीलप्रमाणे हिबानामा आधारे दिला
हिबानामा लिहून देणार :-
शेख शफिक शेख बिस्मिल्ला कुरेशी प्लॉट नं.१४ क्षेत्र हे. ०.००५६ आर.चौमी व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी. पैकी क्षेत्र हे. ०.००५६ आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.
हिबानामा लिहून घेणार :-
1.शेख आरेफ शेख शफिक प्लॉट नं.१४ - क्षेत्र : हे. ०.००५६ आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.
वरील प्रमाणे अर्जदार यांनी स.नं. ३६५ मधील प्लॉट नं.१४ आपापसात हिबानामा आधारे दिला .करिता अर्ज, पंचनामा, व 100 रु बॉंड पेपरवरील (82AB 432912) हिबानामा या आधारे नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.